Follow by Email

बेस्ट प्रक्टिस सेरिज

पुणे: महाराष्ट्रातील प्रशासनात अनेक अधिकारी चांगले प्रयोग करीत असतात त्यापैकी बरेच प्रयोग सुप्रथा म्हणून इतराना राबविता येतील असे असतातअसे प्रयोग सर्वाना समजले पाहिजेत म्हणून आम्ही सुप्रथा मलिका सुरु केलि आहेसद्या नाशिक विभागात राबविण्यात आलेली घरपोच धन्य योजना व् ग्रामस्थ दि या दोन योजनांचे महितिपत्रक व् मूल्यमापन प्रसिध्द करनेत आलेले आहे ते वर लिंक च्या स्वरूपात दिले आहेसर्वानी हे जरुर वाचावे , शक्य असेल तेथे हे राबविता येइल का ते पहावेकोणतीही अड़चन असल्यास माझेशी अथवा शेखर गायकवाड यांचेशी संपर्क सधवाप्रल्हाद कचरे

No comments: