Follow by Email

डॉ. अर्जुन चिखले यांचे नविन पुस्तक

जलगाँव- डॉ. अर्जुन चिखले यांचे नविन पुस्तक ' तलाठी मार्गदर्शक ' हे नुकतेच प्रकाशित झाले आहे. हे त्यांचे सहावे पुस्तक असून यापूर्वी त्यानी रोजगार हमी योजना, सामाजिक लेखा परिक्षण, आरक्षण, जातप्रमाणपत्र तपासणी इ. महत्वाचे विषयावर लेखन केले आहे. श्री चिखले हे अत्यंत अभ्यासू व्यासंगी महसूल अधिकारी असून त्यांच्या या नव्या पुस्तकाचा तलाठी, मंडल अधिकारी सर्वच वाचाकाना फायदा होईल. श्री चिखले यांचे अभिनंदन व पुढच्या लेखनासाठी शुभेच्छा

No comments: